बिग बॉस 16 च्या घरात रोज काहीतरी नवे घडताना दिसत आहे. शिव ठाकरे आणि अर्चना गाैतममध्ये जोरदार भांडणे होतात. यावेळी अर्चना शिवचा गळा पडते आणि त्याला मा
बिग बॉस 16 च्या घरात रोज काहीतरी नवे घडताना दिसत आहे. शिव ठाकरे आणि अर्चना गाैतममध्ये जोरदार भांडणे होतात. यावेळी अर्चना शिवचा गळा पडते आणि त्याला मारण्याचा प्रयत्नही करते. त्यानंतर बिग बाॅस अर्चनाला घराच्या बाहेर काढतात. मात्र, आजच्या विकेंड वारमध्ये सलमान खान परत एकदा अर्चनाला घराच्या आतमध्ये आणणार असल्याची चर्चा आहे. म्हणजेच काय तर नेहमीप्रमाणे बिग बाॅसचे निर्माते अर्चनाच्या चुकीवर पांघरून घालणार. यापूर्वीही गोरीला अर्चनाने मारहाण केलीये.

COMMENTS