Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा हे तेरा कोटी जनता ठरवेल – चंद्रशेखर बावनकुळे 

नागपूर प्रतिनिधी - राज साहेबांनी काल जो आक्षेप घेतला आणि सरकारच्या लक्षात आणून दिलं, शेवटी सरकारमध्ये अनेक गोष्टी माहित नसतात, देवेंद्रजी आण

प्रवरा नदी पात्रातून दोन मृतदेह सापडले ; मृतांची संख्या सहा
उदयनराजेंनी असा भरवला पेढा की सगळे पाहतच राहिले!
व्हॉईस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी विनोद नरसाळे यांची निवड

नागपूर प्रतिनिधी – राज साहेबांनी काल जो आक्षेप घेतला आणि सरकारच्या लक्षात आणून दिलं, शेवटी सरकारमध्ये अनेक गोष्टी माहित नसतात, देवेंद्रजी आणि एकनाथजी तातडीने कारवाई करतील, आणि कारवाई सुरू झाली असेल, यानंतर मात्र ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे, त्या ठिकाणी अजून तक्रारी आल्यास येथीलही सरकारने तातडीने अशा अतिक्रमन  कारवाई करावी, आज माहीमची कारवाई झाली, जिथे जिथे असे अतिक्रमण असेल ते अतिक्रमण तातडीने सरकारने काढले पाहिजे, समाजामध्ये कुठलेही वैर निर्माण होणार नाही याकरता सरकार काम करेल,

COMMENTS