Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी तिसरा आरोपी अटकेत

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उमटली होती. याप्रकरणी राज्य सरकारच्या वतीने गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणातील तिसर्‍या आरोपीला अटक करण्यात आली आहे. परमेश्‍वर यादव असे या आरोपीचे नाव असून यादव याने या पुतळ्याचे वेल्डिंग नीट केले नसल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसैनवर अफरातफरीचा गुन्हा
सदृढ समाजनिर्मितीचे कार्य रोटरीच्या माध्यमातून व्हावे -डॉ.सुरेश साबु
भारतीय अर्थव्यवस्थेची वित्तीय तूट 6.20 लाख कोटींवर

COMMENTS