Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता

मुंबई : भाजपने विधानसभा निवडणुकीच्या उपमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. श्रीगोंदा मतदारसंघा

महान फुटबॉलपटू पेले यांचे निधन कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
चंदन टोळीचा सिरसाळा पोलिसांनी केला पर्दाफाश
शहीद जवान कैलास पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई : भाजपने विधानसभा निवडणुकीच्या उपमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. श्रीगोंदा मतदारसंघात विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुतेंना उमेदवारी दिल्याने इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते या नाराज झाल्याचे दिसत आहे. त्यांनी अपक्ष लढण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे चंद्रकांतदादा पाटील यांना पुन्हा एकदा कोथरूडमधून उमेदवारी दिल्यामुळे स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर राहुरीत शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी दिल्याने सत्यजीत कदम बंडखोरीच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS