Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माळीवाडा परिसरातील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरु

अतिक्रमण हटविण्याचे काम झोन प्रमुख राकेश कोतकर व नितिन ईगळे यांनी सुरु केले

अहमदनगर प्रतिनिधी -  सध्या दिवाळी सणामुळे सर्वत्र गर्दी पाहायला मिळत आहे . अशातच माळीवाडा परिसरातील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हट

कोपरगाव शहरातील 323 कोटीच्या भूमिगत गटार योजनेला मंजुरी
भंडारदर्‍याची ऋतुराणी महानोर शेंडी विद्यालयात प्रथम
आमदार असताना शेतकर्‍यांचे किती प्रश्‍न विधानसभेत मांडले

अहमदनगर प्रतिनिधी –  सध्या दिवाळी सणामुळे सर्वत्र गर्दी पाहायला मिळत आहे . अशातच माळीवाडा परिसरातील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरु आहे . यामध्ये रोडच्या कडेला असलेल्या टपऱ्या , होर्डिंग्ज , बॅनर असे सर्व अतिक्रमण हटविण्याचे काम झोन प्रमुख राकेश  कोतकर(Rakesh Kotkar) व नितिन ईगळे(Nitin Egale) यांनी सुरु केले आहे . तसेच  अतिक्रमण प्रमुख सातपुते व  क्षेत्रिय अधिकारी रिजवाण शेख व आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शना खाली हि आदेश मोहिम सुरु आहे . त्यामुळे माळीवाडा परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे .

COMMENTS