कल्याण प्रतिनिधी – कल्याणमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने रिक्षा चालकाकडून पैशाची मागणी केली. रिक्षा चालक शंभर रुपये देत असताना मात्र पोलीस अधिकाऱ्याने जास्तीच्या पैशाची रिक्षाचालका कडून मागणी केली. पोलीस अधिकाऱ्याचे नाव नवनाथ मिरवणे असून कल्याण पूर्व चक्कीनाका येथील ही घटना घडली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच वायरल होतोय.

COMMENTS