Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापूरात तापमाण चाळीशी पार

नागरिकांना उष्मघाताचा त्रास सहन करावा लागत आहे

सोलापूर प्रतिनिधी – सोलापूर शहरामध्ये मागच्या आठ दिवसापासून पारा चाळीशीच्या पार जातं आहे. त्यामुळे सोलापुरकारांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारच्या सत्रात सोलापूरकर घराबाहेर पाडण्याचे टाळत आहे. वाढत्या तापमाणामुळे उष्माघाताचा देखील त्रास नागरिकांना जाणवत आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची रहदारी कमी प्रमाणात दिसून येत आहे.  स्थानिक प्रशासनाकडुनही दुपारच्या वेळेस घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सोलापुरात सत्याग्रह आंदोलन
शिरुर-हाळी रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दोघे ठार
पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा

COMMENTS