राज ठाकरेंच्या आवाजात ‘हर हर महादेव’ चा टिझर प्रदर्शित !

Homeताज्या बातम्यामनोरंजन

राज ठाकरेंच्या आवाजात ‘हर हर महादेव’ चा टिझर प्रदर्शित !

हा सिनेमा येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अभिजित देशपांडे दिग्दर्शित आणि सुनिल फडतरे निर्मित चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. झी स्टुडिओज नेहमीच मराठी चित्रपटांत प्

साक्षी, विनेश आणि बजरंग नोकरीवर परतले
बेडरूममध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट, एक जणाचा मृत्यू | LOK News 24
आ. जगतापांचा कोट्यवधीचा भ्रष्टाचार…मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

गेल्या अनेक दिवसांपासून अभिजित देशपांडे दिग्दर्शित आणि सुनिल फडतरे निर्मित चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. झी स्टुडिओज नेहमीच मराठी चित्रपटांत प्रेक्षकांसाठी वेगवेगळे प्रयोग करीत आहे. एक अनोखा प्रयोग करण्यासाठी ‘हर हर महादेव’ चित्रपट सज्ज होत आहे. एकच चित्रपट तब्बल पाच भाषांमध्ये संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. ‘हर हर महादेव’ हा सिनेमा येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी चित्रपटातील टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

COMMENTS