संतापजनक! शिक्षकाने मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यास रोखले.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संतापजनक! शिक्षकाने मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यास रोखले.

नाशिकच्या घटनेचा यशोमती ठाकूर यांनी केला निषेध.

नाशिक प्रतिनिधी-  नाशिक(Nashik) मध्ये मासिक पाळी सुरु असलेल्या विद्यार्थिनीला शाळेत वृक्षारोपण करू नको, असं एका शिक्षकाने म्हटल्याने यावर

पीक संरक्षण उत्पादनांचा सुरक्षीत वापर पिकांच्या व शेतकर्यांच्या दृष्टीने महत्वाचा : कुलगुरु डॉ.पाटील
डॉक्टर की बाऊन्सर ? आरोग्य केंद्रात चपराश्याला अमानुष मारहाण l LOKNews24
राष्ट्रपती पदासाठी मुर्मू यांचा विजय निश्चित !

नाशिक प्रतिनिधी-  नाशिक(Nashik) मध्ये मासिक पाळी सुरु असलेल्या विद्यार्थिनीला शाळेत वृक्षारोपण करू नको, असं एका शिक्षकाने म्हटल्याने यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर(Child Welfare Minister Yashomati Thakur) यांनी संतप्त होत या घटनेचा निषेध व्यक्त केला. नाशिक मधील प्रकार अतिशय धक्कादायक असून अंधश्रद्धा मिटवण्यासाठी आपण झटत आहोत. मात्र एक शिक्षक असं करत असेल ते आश्चर्य आहे. आता या सर्व गोष्टीच्या पलीकडे आपण गेलो पाहिजे अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.

COMMENTS