एक कोटीची लाच मागणारा निलंबित पोलीस कॉन्स्टेबल अखेर पोलिसांच्या जाळ्यात.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एक कोटीची लाच मागणारा निलंबित पोलीस कॉन्स्टेबल अखेर पोलिसांच्या जाळ्यात.

निलंबित पोलीस कॉन्स्टेबल जॉन विलास तिवडे याला सांगली पोलिसांनी केली अटक

सांगली प्रतिनिधी- पुणे(pune) जिल्ह्यातील देहूरोड(Dehu Road) येथील शेतकऱ्याकडे एक कोटीच्या लाचेची मागणी करणारा कोल्हापूर पोलीस दलातील निलंबित पोलीस क

नाट्य स्पर्धेत ईशान कोयटेची यशस्वी कामगिरी
औषधी घेऊन जाणारा ट्रक आणि कार मध्ये समोरासमोर धडक ; ट्रक झाला पलटी.
Mumbai : मंत्री नवाब मलिक यांचे खळबळजनक वक्त्यव्य

सांगली प्रतिनिधी- पुणे(pune) जिल्ह्यातील देहूरोड(Dehu Road) येथील शेतकऱ्याकडे एक कोटीच्या लाचेची मागणी करणारा कोल्हापूर पोलीस दलातील निलंबित पोलीस कॉन्स्टेबल जॉन विलास तिवडे(John Vilas Tivade) याला सांगली(sangli) जिल्ह्यातील कुपवाड(Kupwad) एम.आय.डी.सी.पोलिसांनी(MIDC Police) अटक केली. 2020 मध्ये नात्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार केल्याप्रकरणी जॉन तिवडे यावर कुपवाड मध्ये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो दोन वर्षापासून फरार होता. कुपवाड एम. आय. डी. सी. पोलिसांनी जॉन तिवडे याला अटक केली असून आरोपी जॉन तिवडे याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

COMMENTS