Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 शेतात विमान कोसळलं, तांत्रिक बिघाडामुळे अपघात 

नाशिक- नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. शिरसगाव येथे लढाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

कोपरगाव : पाणीपुरवठा योजना कालव्यावर आरक्षण मिळावे : आ. आशुतोष काळे
लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी दारू खरेदीसाठी उडाली धावपळ! पहा सुपरफास्ट २४ | LokNews24
डोंबिवलीत सावरकर गौरव यात्रेचे आयोजन

नाशिक– नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. शिरसगाव येथे लढाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुखोई ३० हे विमान त्याठिकाणी कोसळलं आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरसगाव परिसरातील एका शेतात हे विमान कोसळले आहे. सुदैवाने जिवीतहानी झालेली नाहीय. तरी विमानातील पायलट जखमी झाले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, विमान कोसळत असल्याचा अंदाज येताच पायलटने पॅराशुटचा वापर करुन उडी घेतल्याची माहिती मिळाली आहे. प्रसांगावधान राखल्याने दोन्ही पायलट बचावले आहेत. HALची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

COMMENTS