लॉकडाऊनची झळ पुन्हा अनुभवता येणार

Homeताज्या बातम्यामनोरंजन

लॉकडाऊनची झळ पुन्हा अनुभवता येणार

'इंडिया लॉकडाऊन' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या कामाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई लवकरच आणखी एका हिंदी चित्रपटात दिसणार आहे. 'इंडिया लॉकडाऊ

संदीप कोतकर यांच्यावरील जिल्हाबंदी उठवली
अमरावती जिल्ह्यातील वाहतूक सेवा ठप्प (Video)
अजित पवारांची दुहेरी कोंडी

मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या कामाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई लवकरच आणखी एका हिंदी चित्रपटात दिसणार आहे. ‘इंडिया लॉकडाऊन’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट कोरोना महामारीच्या वेळी देशातील बिकट परिस्थितीच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटाचा टीझर खूपच भयावह आहे ज्यामध्ये लॉकडाऊन काळातील सत्य परिस्थिती दर्शवली आहे.

COMMENTS