Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 सिडको वाळुज महानगरात मोकाट जनावरांसह मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला

  छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - वाळूज परिसरातील सिडको वाळूज महानगर परिसरात मोकाट जनावरांसह मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाने परिसरातील

 शहराला छत्रपती संभाजीनगर नावाशिवाय दुसर कोणतं नाव देता येणार नाही – आ. प्रदिप जैस्वाल 
महायुतीचा सुपडा साफ करणार : मनोज जरांगे
‘मी अध्यक्ष’ असल्याची थाप मारत भामट्याने चक्क विकली शाळा.

  छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – वाळूज परिसरातील सिडको वाळूज महानगर परिसरात मोकाट जनावरांसह मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाने परिसरातील रहिवाशी नागरिक मेटाकुटीस आले आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने परिसरातील मोकाट कुत्रे थेट चिमुकल्या मुलांवर जीवघेणे हल्ले चढवत आहेत. सिडको वाळूज महानगर परिसरात राहणाऱ्या धनश्री निलेश भारती या सहा वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला चढवल्याने चिमुकलीच्या डोक्याला इजा झाली आहे. परिसरात वाढत असलेल्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी सिडको प्रशासनाने मोकाट जनावरांसंदर्भात काहीतरी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.

COMMENTS