जालना ः मराठा आंदोलनाच्या माध्यमातून राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. मात्र, या संदर्भातला अ

जालना ः मराठा आंदोलनाच्या माध्यमातून राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. मात्र, या संदर्भातला अंतिम निर्णय आपण 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या बैठकीत घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे. आता दीड ते दोन महिन्यांनी लढायचे की काय? या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
COMMENTS