नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तरुणांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात वेगाने वाढणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा फाय

नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तरुणांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात वेगाने वाढणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा फायदा घेत नवनवीन घोषणा करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मुद्रा योजनेतील कर्ज मर्यादा देखील 20 लाखापर्यंत वाढविण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. या मुद्रा योजनेतर्गत आधी 10 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. आता त्यात शंभर टक्के वाढ करण्यात आली आहे
COMMENTS