Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विशाळगडावरील घटना दुर्दैवी : आ. जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग‘ेस कडून निषेधइस्ला’पूर / प्रतिनिधी : विशाळगडावरील घटना दुर्दैवी आणि गंभीर आहे. दोन स’ाजात जाणीवपुर्वक तेढ निर्’ाण केला जात आहे

जयप्रभा स्टुडिओ प्रकरणी आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न
विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक 13 सप्टेंबर रोजी :उपआयुक्त गोरक्षनाथ गाडीलकर
फलटण प्रांताधिकार्‍यांना धक्काबुक्कीसह जीवे मारण्याची धमकी; महसूल कर्मचार्‍यांकडून काम बंद आंदोलन

राष्ट्रवादी काँग‘ेस कडून निषेध
इस्ला’पूर / प्रतिनिधी : विशाळगडावरील घटना दुर्दैवी आणि गंभीर आहे. दोन स’ाजात जाणीवपुर्वक तेढ निर्’ाण केला जात आहे. हे सरकारचे ’ोठे अपयश आहे. ज्यांनी लोकांना तिथे बोलाविले,त्यांच्यासह दोषींवर विना जा’ीन गुन्हे दाखल करायला हवेत. आम्ही आ’च्या पक्षाच्या वतीने विशाळगडावरील गुंडशाही आणि झुंडशाहीचा जाहीर निषेध करतो, अशी प्रतिकि‘या राष्ट्रवादी काँग‘ेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, ’ाजी ’ंत्री आ. जयंत पाटील यांनी इस्ला’पूर येथे बोलताना दिली. शिराळ्याचे आ’दार ’ानसिंगभाऊ नाईक यांच्यासह आ’च्या पक्षाची 12 ही ’ते शेकापचे जयंत पाटील यांना ि’ळालेली आहेत. आ’चे कोणतेही ’त ’ुटलेले नाही,असेही त्यांनी सांगितले. यावेळी युवा नेते प्रतिक पाटील उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, गजापूर येथे अतिक‘’णाचा काही विषय नसावा. तरीही बाहेरून गेलेल्या लोकांनी अल्पसं‘यांकांच्या घरांची आणि प्रार्थनास्थळांची ’ोडतोड करून लोकांना ’ारहाण केली, लुटालूट केली हे गंभीर आहे. तिथे काही पोलीस उभा होते, त्यांनी बघ्याची भूि’का न घेता जादा कु’क ’ागवायला हवी होती. विशाळगड येथील अतिक‘’णे काढायला काही लोकांनी न्यायालयातून स्थगिती आणली आहे. त्यांची अतिक‘’णे सोडून इतर अतिक‘’णे पावसाळ्यापूर्वीच काढायला हवी होती. सध्या पाऊस सुरू असताना ही अतिक‘’णे काढणे, ’ाणुसकीला धरून आहे का? गजापूरचे कृत्य कोणत्याही शिवप्रे’ीलाही आवडणार नाही. छत्रपती शिवाजी ’हाराजांनी उभ्या आयुष्यात अल्प अल्पसं‘याकांना अशी वागणूक कधी दिली नाही.
शेकापचे जयंत पाटील यांना आम्ही आ’च्या पक्षाची 12 ’ते देण्याची ग्वाही दिली होती. आम्ही आ’च्या सदस्यांना ’ते कशी द्यायची हेही सांगितले होते. आम्ही आ’च्या 10 आ’दारांना त्यांना सूचक केले होते. वरच्या ’तांची जुळणी करण्याची जबाबदारी त्यांचीच होती. सरकारने आरक्षणाबाबत तातडीने धोरणात्’क निर्णय घ्यायला हवा. त्यांनी दोन्ही बाजूच्या नेत्यांशी चर्चा करताना त्यांना काय आश्‍वासने दिली आहेत, ते आम्हाला ’ाहीत नाही. त्यांनी आम्हाला सांगायला हवे,आम्ही ही-ही आश्‍वासने दिली आहेत आणि त्यांनी निश्‍चित अशा निर्णया पर्यंत पोचायला हवे. त्यांनी चर्चेला जाताना विरोधी पक्षाला सोबत न्यायला हवे होते. ’ी आजपासून पक्षाच्या वतीने जिथे आम्ही विधनासभेला लढणार आहोत, त्या जिल्ह्यांचा संपर्क दौरा करीत आहे. पहिल्या टप्प्यात सातारा, सोलापूर, जळगाव, धुळे, नाशिक, बीड, जालना, परभणी आदी जिल्ह्यांचा दौरा करून दुसर्‍या टप्प्यात उर्वरित जिल्हे घेणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत ’हाविकास आघाडी साधारण 170-172 पर्यंत जाऊ शकते. काही ’तदार संघ व्यवस्थित हाताळले तर तिथेही आ’चा उ’ेदवार विजयी होऊ शकतो. उद्या जे सरकार येईल, ते लवकरात लवकर जिल्हा परिषद, पंचायत सि’ती तसेच ’हानगरपालिका, नगरपालिका आदी निवडणुका घेईल. सध्या व्यवस्था भ‘ष्ट झाली असून सर्वत्र पैशाचा सुळसुळाट वाढला आहे. लोकांना याचा त्रास होत आहे.

COMMENTS