Homeताज्या बातम्यादेश

राजधानीत गाठला कू्ररतेचा कळस

नवी दिल्ली ः दिल्लीच्या वसंत कुजं नॉर्थ भागातून एक भयावह घटना समोर आली आहे. राजधानीत एका कॅब चालकास तब्बल 200 मीटर अंतरापर्यंत फरपटत नेल्याचा धक्

प्राध्यापक व कर्मचार्‍यांच्या दमबाजीमुळे विद्यार्थी पडला बेशुद्ध
कोपरगाव शहरात महिलेची आत्महत्या, तीन आरोपींवर गुन्हा
मैत्रीच्या जाळ्यात ओढून खंडणी उकळणार्‍या महिलेवर गुन्हा

नवी दिल्ली ः दिल्लीच्या वसंत कुजं नॉर्थ भागातून एक भयावह घटना समोर आली आहे. राजधानीत एका कॅब चालकास तब्बल 200 मीटर अंतरापर्यंत फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटनेबद्दल काल रात्री पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांना कॅब ड्रायव्हर रस्त्यावर गंभीर अवस्थेत आढळून आला. आरोपी हे कॅब चालकाला लुटत होते, यावेळी टॅक्सीच्या मालकाने विरोध केल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. यानंतर त्याला कारसोबत जवळपास 200 मीटर फरफटत नेण्यात आले.

COMMENTS