Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बायकोला धावत्या ट्रेनसमोर ढकलणारा माथेफिरु अखेर सापडला !

पत्नीच्या विवाहबाह्य संबंध असल्याने पतीने केले संतापजनक कृत्य

मुंबई प्रतिनिधी- बायकोला धावत्या ट्रेनसमोर ढकलणारा माथेफिरू पती अखेर सापडलाय. या माथेफिरु इसमाला बोरीवलीतून पोलिसांनी अटक केलं आहे. सोमवारी 37 व

सचिव सुमंत भांगे यांचा किती हा विरोधाभास ?
एकपात्री अभिनय स्पर्धेत श्रद्धा पुंडे व्दितीय
पुण्यात शिवप्रेमी संघटनेच्या वतीने पुणे बंदची हाक 

मुंबई प्रतिनिधी– बायकोला धावत्या ट्रेनसमोर ढकलणारा माथेफिरू पती अखेर सापडलाय. या माथेफिरु इसमाला बोरीवलीतून पोलिसांनी अटक केलं आहे. सोमवारी 37 वर्षीय इसमाने आपल्या पत्नीला वसई रेल्वे  स्थानकात भरधाव वेगाने धडधडत येणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनसमोर ढकलून दिलं होते. यात महिलेच्या मृत्यू झाला होता. आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंध असल्याच्या कारणावरुन पतीने हे संतापजनक कृत्य केले आहे. या भयंकर घटनेतील माथेफिरू पतीचं नाव मेहेन्दी हसन असं असून त्याच्या पत्नीचं नाव नूरीनिसा होत. या घटनेचा उलगडा झाल्यानंतर माथेफिरु मेहन्दी हसनवर हत्येचं गुन्हा दाखल करण्यात आला होता.

COMMENTS