जगातील सर्वात अवघड गोष्ट स्वतःला आनंदी ठेवणे

Homeताज्या बातम्यामनोरंजन

जगातील सर्वात अवघड गोष्ट स्वतःला आनंदी ठेवणे

या व्हिडीओमध्ये तिनं जगातील सर्वात अवघड गोष्ट कोणती आहे?, याविषयी सांगितलं आहे.

आपल्या हास्यानं आणि निखळ सौदर्यानं सगळ्यांना वेड लावणारी भारतीय अभिनेत्री म्हणजेच जेनेलिया डिसूझा.(Genelia D'Souza)  जेनेलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर

मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांना मुदतवाढ
ऊस बेणे विक्रीसाठी ‘सोशल मिडीया’चा वापर | आपलं नगर | LokNews24 |

आपल्या हास्यानं आणि निखळ सौदर्यानं सगळ्यांना वेड लावणारी भारतीय अभिनेत्री म्हणजेच जेनेलिया डिसूझा.(Genelia D’Souza)  जेनेलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं जगातील सर्वात अवघड गोष्ट कोणती आहे?, याविषयी सांगितलं आहे. तिच्या या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. व्हिडीओमध्ये जेनेलिया म्हणतेय ‘जगातील सर्वात अवघड गोष्ट स्वतःला आनंदी ठेवणे आहे. त्यामुळे आनंदांच्या क्षणाला मिस करु नका. जे तुम्हाला प्रेम देण्याचा प्रयत्न करतायेत त्यांचं प्रेम स्विकारा आणि जे तुम्हाला प्रेम नाही करत त्यांची पर्वा करु नका’.

COMMENTS