Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासनाने वृत्तपत्रांचे थकित बीले तात्काळ द्यावे संपादकांच्या आंदोलनाला लोकसेना संघटनेचा पाठिंबा प्रा. इलियास इनामदार

बीड प्रतिनिधी - एक मे रोजी बीड जिल्हा वृत्तपत्र संपादक संघाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर वृत्तपत्राच्या थकित बीलासाठी कामगार दिनानिमित्

सर्वांच्या सहकार्याने भिंगार बँकेची घोडदौड सुरु राहिल – चेअरमन अनिलराव झोडगे
स्पर्धा परीक्षेत कणगरचे विद्यार्थी चमकले पाहिजे – सुनील गाढे
पालक आणि विद्यार्थी यांच्यात सुसंवाद आवश्यक – डॉ. ज्योतीताई मेटे

बीड प्रतिनिधी – एक मे रोजी बीड जिल्हा वृत्तपत्र संपादक संघाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर वृत्तपत्राच्या थकित बीलासाठी कामगार दिनानिमित्त एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला लोकसेना संघटनेने जाहिर पाठिंबा दर्शवलेला असून पाठिंबा पत्र संपादक संघटनेच्या अध्यक्ष यांना देवून शासन व प्रशासनाला असे आव्हान केले की वृत्तपत्र थकित बीले तात्काळ देण्यात यावे नसता वृत्तपत्रांसाठी शासना विरोधात जनआंदोलन उभा करू असा इशारा लोकसेना संघटना प्रमुख ड. प्रा. इलियास इनामदार यांनी दिलेला आहे सोबत असलेले लोकसेना बीड जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार, एम आय एमचे जिल्हाध्यक्ष एड. शेख शफ़ीक़ भाऊ, ओबीसी चे जिल्हाध्यक्ष रफ़ीक़ बागवान सर  पेंशनर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख वज़ीर चालक मालक वाहतुक संघटनेचे शफ़ीक़ तम्बोली आतार संघटनेचे बाबू आतार उपस्थित राहून बीड जिल्हा संपादक संघ यांना जाहिर पाठिंबा दिला आहे.

COMMENTS