साई तुझं लेकरू ‘टाइमपास – 3’ मधील पहिले धम्माल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

साई तुझं लेकरू ‘टाइमपास – 3’ मधील पहिले धम्माल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला.

'टाइमपास - 3' मधील पहिले धम्माल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला.

आई -बाबा आणि साईबाबाची शपथ असं म्हणणारा दगडू साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीच आपण 'टाइमपास'(Timepass) च्या दोन भागांमध्ये पाहिले आहे

उध्दव महाराजांनी वडुलेचे नाव राज्यात पोहचवले
पुणे जिल्ह्यात ८ लाख मालमत्तांवर महिलांचे नाव
प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी अविनाश निंभोरे

आई -बाबा आणि साईबाबाची शपथ असं म्हणणारा दगडू साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीच आपण ‘टाइमपास'(Timepass) च्या दोन भागांमध्ये पाहिले आहे .दगडूचे हेच साई प्रेम ‘टाइमपास-3’ मध्येही पाहायला मिळणार आहे .

‘साई तुझं लेकरू’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे भाऊ कदम,(Bhau Kadam) प्रथमेश परब, आरती वडगबाळकर,(Aarti Wadgabalkar) मनमीत पेम,(Manmeet Pem) ओंकार राऊत(Omkar Raut) आणि जयेश चव्हाण(Jayesh Chavan) यांच्यावर चित्रित केले आहे. या गाण्याला अमितराज(Amitraj) आणि आदर्श शिंदे(Adarsh ​​Shinde) यांचा भारदस्त आवाज लाभला आहे, तर अमितराज यांनी संगीतबद्ध केले आहे.

साई तुझं लेकरू ‘टाइमपास – 3’

COMMENTS