उर्फी जावेदवर भडकले प्रसिद्ध कॉमेडियन

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

उर्फी जावेदवर भडकले प्रसिद्ध कॉमेडियन

  'बिग बॉस OTT' फेम उर्फी जावेद(Urfi Javed) नेहमीच आपल्या अतरंगी आऊटफिट्समुळे चर्चेत असते. ती सतत विविध गोष्टींपासून ड्रेस बनवण्याचे एक्सपिरिमेंट करत

झोपाळ्यावर उभं राहणं उर्फीला पडलं महागात
हार्ट कट ड्रेसमुळे उर्फी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
उर्फी जावेदने गुपचुप उरकला साखरपुडा?

  ‘बिग बॉस OTT’ फेम उर्फी जावेद(Urfi Javed) नेहमीच आपल्या अतरंगी आऊटफिट्समुळे चर्चेत असते. ती सतत विविध गोष्टींपासून ड्रेस बनवण्याचे एक्सपिरिमेंट करत असते. अशातच आता उर्फीविषयी कॉमेडियन सुनील पालने(Sunil Palne) एक व्हिडीओ शेअर करत आपलं मत व्यक्त केलं आहे.  उर्फी जावेदने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये एका महिलेचा खुलासा केला आहे. याच महिलेनं उर्फीविषयी तक्रार दाखल केली होती. आता याविषयी कॉमेडियन सुनील पालने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सुनील पालने म्हटलं, ‘उर्फी जावेद वेडी झाली आहे का?, मी बर्‍याच दिवसांपासून उर्फीला पाहतोय, उर्फीला हेच वाटतं होतं की तिच्या विरोधात कोणीतरी केस करावी ज्यामुळे ती चर्चेत येईल. कमी कपडे घालून उर्फी जावेद हे नाव घेतले. ती ज्या प्रकारे आमच्या पवित्र मुस्लिम नावाशी खेळत आहे. मला ते आवडत नाही.’

COMMENTS