चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले स्कॉर्पियो थेट संरक्षक पट्टीला जाऊ धडकली.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले स्कॉर्पियो थेट संरक्षक पट्टीला जाऊ धडकली.

अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सिंधुदुर्ग प्रतिनिधी - मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच आहे. दरम्यान एका कारचा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. मुंबई गोवा महामार

नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात
एक्सेल तुटल्याने एसटी बस पलटी
अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले ‘एकनाथ’ .

सिंधुदुर्ग प्रतिनिधी – मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच आहे. दरम्यान एका कारचा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील ओरेस पीठ जवळील नदी पुलावर  स्कॉर्पियो चा वेग चालकाला नियंत्रित करता आला नाही आणि स्कॉर्पियो थेट हायवेच्या डाव्या बाजूला असलेल्या संरक्षक पट्टीला जाऊ धडकली. काळजाचा ठोका चुकवणारा असा हा अपघाताचा व्हिडीओ होता. सुदैवाने यावेळी हायवेवरून दुसरं कोणतंही वाहन आणि माणूस नव्हता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

COMMENTS