Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्नाटकचा मुख्यमंत्री राज्यातील 40 गाव खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय

दुसरा मुख्यमंत्री उद्योग पळवून नेतो. षंढा सारखे बसला तुम्ही

मुंबई प्रतिनिधी - एक कर्नाटकचा मुख्यमंत्री राज्यातील 40 गाव खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा मुख्यमंत्री उद्योग पळवून नेतो. षंढा सारखे बसला तु

रवींद्र वायकर डरपोक ः संजय राऊतांची टीका
संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल
सरकारची जीभ दिल्लीत गहाण ठेवलीय का?

मुंबई प्रतिनिधी – एक कर्नाटकचा मुख्यमंत्री राज्यातील 40 गाव खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा मुख्यमंत्री उद्योग पळवून नेतो. षंढा सारखे बसला तुम्ही. मी सीमा भागात गेलो आहे, आताही परत जाईल. मी परत सांगतो. मुख्यमंत्र्यांकडे सीमाभागाचा भार होता तर 10 वर्षामध्ये का गेला नाही? असा थेट सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे राजकीय वाद पेटला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

COMMENTS