महिला आयोगाच्या अध्यक्ष एका पोलीस अधिकारी महिलेवर संतापल्या

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

महिला आयोगाच्या अध्यक्ष एका पोलीस अधिकारी महिलेवर संतापल्या

या व्हिडीओत महिला पोलीसही महिला आयोगाच्या अध्यक्षांना प्रत्युत्तर दिले

हरियाणा प्रतिनिधी : हरियाणामधील महिला आयोगाच्या अध्यक्ष एका पोलीस अधिकारी महिलेवर कमालीच्या संतापल्या होत्या. संतापलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षांन

नरसय्या आडम मास्तरांची राजकारणातून निवृत्ती
नदीला पूर तरी कोपरगावाकरांना 8 दिवसाआड पाणी
तैवानवर चीनकडून हल्ल्याची शक्यता (Video)

हरियाणा प्रतिनिधी : हरियाणामधील महिला आयोगाच्या अध्यक्ष एका पोलीस अधिकारी महिलेवर कमालीच्या संतापल्या होत्या. संतापलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी इतर पोलिस अधिकाऱ्यांसमोरच महिला पोलिसाला झापलं. हा सगळा प्रकार जेव्हा घडला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका स्थानिक पत्रकाराने आपल्या मोबाईल ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद केली. या घटनेचा व्हिडीओ  सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महिला पोलीसही महिला आयोगाच्या अध्यक्षांना प्रत्युत्तर देताना दिसून आली आहे. या दोघींमध्ये उडालेले शाब्दिक खटके चर्चेचा विषय ठरलेत.

COMMENTS