नोएडा प्रतिनिधी - सत्तेच्या नशेत भाजपचे नेते अनेकदा बेलगाम झाल्याचे दिसून आले आहे. पुन्हा एकदा असाच एक प्रकार घडला आहे. नोएडा(Noida) परिसरातील गौतमब
नोएडा प्रतिनिधी – सत्तेच्या नशेत भाजपचे नेते अनेकदा बेलगाम झाल्याचे दिसून आले आहे. पुन्हा एकदा असाच एक प्रकार घडला आहे. नोएडा(Noida) परिसरातील गौतमबुद्धनगर येथील ग्रँड ओमॅक्स सोसायटी(Grand Omax Society) मध्ये एका भाजप नेत्याने महिलेला शिवीगाळ केली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. महिलेसोबत अश्लील कृत्य करणारा भाजप नेता आता फरार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. श्रीकांत त्यागी(Srikanth Tyagi) असे आरोपी नेत्याचे नाव आहे.
COMMENTS