Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तापी नदीवरील पूल कोसळला

जळगाव ः तापी नदीवरील सारंगखेडा येथील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. नुकतीच या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने चार क

पडसा व सायफल येथे अवैध वाळू वाहतूक जोमत महसूल व पोलीस प्रशासन कोमात
शाहू महाराज छत्रपती लढणार लोकसभा ?
कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूर्तीला तडे

जळगाव ः तापी नदीवरील सारंगखेडा येथील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. नुकतीच या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने चार कोटी रुपये खर्च केले. मात्र हा पूल कोसळला असून वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या पुलावरून दररोज हजारो वाहने महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यात येजा करत असतात. वाहतूक बंद केल्यानंतर पूल तुटल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सदर घटना घडल्यानंतर आता नागरिकांकडून अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. या पूलाचे सोशल ऑडिट झाले आहे की नाही? असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे.

COMMENTS