Homeताज्या बातम्यादेश

बैसाखी जत्रेदरम्यान पूल कोसळला

50 हून अधिक जखमी

उधमपूर जिल्ह्यात बैसाखीच्या Bridge collapses मुहूर्तावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील चिनणी येथे बैसाखी मेळ्यादरम्यान पूल कोसळला. देविका

KARMALA : मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात टाकणार लाल माती (Video)
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआय ची धाड.
विद्यार्थिनींना एसटीकडून शाळेतच पास वाटपाचे नियोजन

उधमपूर जिल्ह्यात बैसाखीच्या Bridge collapses मुहूर्तावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील चिनणी येथे बैसाखी मेळ्यादरम्यान पूल कोसळला. देविका आणि तवी नद्यांचा संगम असलेल्या बैनी संगम येथे बैसाखी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान देविका नदीवरील लोखंडी पुलाला तडे गेले. या अपघातात 50 हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य सुरू असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS