Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावीचे निकाल उद्या जाहीर होणार

पुणे प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निका

आजारपणामुळे समंथा घेणार करिअरमधून ब्रेक
ज्ञानसंपदा शाळेत महाराष्ट्र दिन मोठया उत्साहात संपन्न
नियम पाळा अन्यथा पुढील आठवड्यात लॉकडाऊन :अजित पवार

पुणे प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल उद्या म्हणजेच 25 मे रोजी लागणार आहे. लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं. बारावीचा निकाल उद्या दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे

या संकेतस्थळांवर तुम्हाला निकाल पाहता येणार mahresult.nic.in https://hsc.mahresults.org.in http://hscresult.mkcl.org

COMMENTS