महापालिकेतील शिवसेना कार्यालयात घुसण्यावरुन ठाकरे गटाचे शिंदे गटाला आव्हान 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापालिकेतील शिवसेना कार्यालयात घुसण्यावरुन ठाकरे गटाचे शिंदे गटाला आव्हान 

मुंबई प्रतिनिधी – शिंदे गटाचे नेते महापालिकेतील शिवसेना कार्यालयात घुसले. त्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट समोरासमोर आल्याने घोषणाबाजी झाली. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या विभागप्रमुखांनी शिंदे गटाला आव्हान केले आहे की, कार्यालयाचा ताबा मिळवायचा असेल तर उद्या समोर या, असे चोरासारखे घुसू नका.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक
रेल्वेत चढतांना पाय घसरला… महिला रक्षकाने वाचवले प्राण… पहा व्हिडीओ
जेष्ठ अभिनेत्री लीलावती यांचं निधन

COMMENTS