छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निशी सिंह(Nishi Singh) यांचे निधन झाले आहे. निशी सिंह यांनी ‘हिटलर दीदी’, ‘कुबूल है’, ‘इश्कबाज’ आणि ‘तेनाली रामा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. निशी सिंह गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. वयाच्या ५० वर्षी त्यांची अखेरचा श्वास घेतला. सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री निशी सिंह भडाली यांच्या निधनाच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

COMMENTS