Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षक मतदार संघ चार नामनिर्देशन अर्ज दाखल

नाशिक - महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मंगळवार दि.4 जून ,2024 रोजी  4 उमेदवारांनी 4 नामनिर्देशन अर्ज स

या जिल्ह्यात सोशल मिडीयाद्वारे हॅनी ट्रॅपच्या प्रकरणात वाढ | LOKNews24
जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ यांना मन की बात कार्यक्रमाचे निमंत्रण
पोकरा योजनेची व्याप्ती वाढविणार ः कृषिमंत्री धनंजय मुंडे

नाशिक – महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मंगळवार दि.4 जून ,2024 रोजी  4 उमेदवारांनी 4 नामनिर्देशन अर्ज सादर केले असून आत्तापर्यंत 13 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. आज नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, अहमदनगर यांनी अपक्ष पक्षातून अर्ज सादर केला आहे. कचरे भाऊसाहेब नारायण, अहमदनगर, अमृतराव रामराव शिंदे, अहमदनगर व  दराडे किशोर भिकाजी, नाशिक यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे.  महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी दि. 4 जून, 2024 रोजी 11 जणांनी नामनिर्देशन अर्ज  नेले  आहेत.

COMMENTS