Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टवेरा गाडीचा अपघात 1 ठार 3 जखमी 

नाशिक प्रतिनिधी - येवला, कोपरगाव रोडवरील नांदेसर रेल्वे गेट जवळ टवेरा कार डिव्हायडरला आदल्याने झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार झाल्याची घटना

आज संत नगरी शेगाव च्या गजानन महाराज मंदिरात रामनवमी उत्सव ; भाविकांची मोठी गर्दी
अखेर राड्यानंतर आता विद्यापीठात सलोखा
वरुणराजाच्या रौद्र अवतार: 40 शेळ्या-मेंढ्या गारठून ठार

नाशिक प्रतिनिधी – येवला, कोपरगाव रोडवरील नांदेसर रेल्वे गेट जवळ टवेरा कार डिव्हायडरला आदल्याने झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार झाल्याची घटना घडली असून तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींना प्राथमिक उपचार केल्यानंतर बाहेरील दवाखान्यात हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी  पोलीस दाखल होत अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

COMMENTS