Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतमीच्या कार्यक्रमात तरुणाचा राडा

मुंबई ः चमचमणार्‍या मुंबई शहरात देखील गौतमीच्या कार्यक्रमात राडा झाला आहे. काल दहीहंडीनिमित्त गौतमीची एन्ट्री होताच गोविंदांचा उत्साह काल द्विगुण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट 
नगरमधून तीन अल्पवयीन मुली झाल्या बेपत्ता
खतांच्या वाढीव किमती तातडीने कमी करा ; शेतकरी मराठा महासंघाची मागणी

मुंबई ः चमचमणार्‍या मुंबई शहरात देखील गौतमीच्या कार्यक्रमात राडा झाला आहे. काल दहीहंडीनिमित्त गौतमीची एन्ट्री होताच गोविंदांचा उत्साह काल द्विगुणीत झाल्याचे पाहायला मिळाले. गौतमी काल ठाण्यातील मागाठाण्यात आली होती. येथे तारामती चॅरिटेबल फाउंडेशन आणि आमदार प्रकाश सुर्वे यांनी देखील दहीहंडीचे आयोजन केले होते. यावेळी अनेक कलाकार येथे आले होते. गौतमीला देखील या कार्यक्रमात आमंत्रण होते. गौतमी आली आणि तिने आपला डान्स करण्यास सुरुवात केली. यावेळी एक तरुण स्टेजवर चढू लागला. त्याला पाहून उपस्थित व्यक्तींनी त्याला थांबवले. मात्र तो थांबला नाही. त्यामुळे काही व्यक्तींनी त्याला स्टेजखालीच मारहाण केली.

COMMENTS