Homeताज्या बातम्याव्हिडीओ

मालगाडीवर सेल्फी काढणे बेतले जीवावर.

स्फोट होऊन दोन तरुणांचा मृत्यू अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

बिहार प्रतिनिधी-  बिहार(Bihar) मधील नालंदा(Nalanda) जिल्ह्यातील एकंगरसराय रेल्वे स्थानका(Ekangarsarai Railway Station) जवळ मालगाडीचे नऊ डबे रुळावरून

पत्त्यांच्या खेळात ‘या’ राजाला का नसतात मिश्या.. | LokNews24
पुण्यातून अयोध्यासाठी सुटणार 15 विशेष रेल्वेगाड्या
हरवलेला मुलगा अवघ्या बारा तासात मुंबईत शोधला

बिहार प्रतिनिधी-  बिहार(Bihar) मधील नालंदा(Nalanda) जिल्ह्यातील एकंगरसराय रेल्वे स्थानका(Ekangarsarai Railway Station) जवळ मालगाडीचे नऊ डबे रुळावरून घसरले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. यादरम्यान काही तरुण रुळावरून घसरलेल्या डब्यांवर चढून सेल्फी घेत होते. यादरम्यान स्फोट होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेत सूरज कुमार(Suraj Kumar) (22) यांचा मृत्यू झाला, तर छोटू कुमारवर रुग्णालयात उपचार सुरू असून मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.विशेष म्हणजे रेल्वे रुळावरील वायरच्या संपर्कात मोबाईल फोन आल्याने हा अपघात झाला.

COMMENTS