Tag: Accident
पुण्यात थार गाडीने एकाला चिरडले
पुणे ः पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अॅण्ड रन प्रकार नुकताच घडलेला असताना त्यापासून कोणताही धडा न घेता, भरधाव वेगात वाहन चालवून दुसर्यांना इजा [...]
संभाजीनगरमध्ये ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू
छ. संभाजीनगर ः साडूचा बाराव्याचा कार्यक्रम आटोपून मुंबईला निघालेल्या वृद्ध दांपत्याला शहरातील आकाशवाणी चौक ओलांडताना गॅस सिलिंडच्या ट्रकने उडवले. [...]
मालट्रकची कारला धडक तिघे किरकोळ जखमी कारचे नुकसान
अहमदनगर : भिंगारहून सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या वॅगनर कार ( क्रमांक एम एच १२ पी क्यू ८०१४) ला नगरहून औरंगाबाद कडे जाणाऱ्या मालट्रक (क्रमांक एम ए [...]
एमआयडीसी जवळ झालेल्या अपघातात अनोळखी वृध्दाचा मृत्यू
अहमदनगर : नगर मनमाड रोडवरील एमआयडीसीतील नागापूर परिसरातील गरवारे चौकात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका अनोळखी ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. [...]
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात दोघांचा मृत्यू
महाड : महाडमध्ये भरधाव टेम्पोने रस्त्यावरून जात असलेल्या चार पादचार्यांना जोरदार धडक दिली आहे. यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभ [...]
उत्तरप्रदेशातील अपघातात चार मित्रांचा मृत्यू
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली. हसनपूर-गजरौला मार्गावरील मनोटा पुलावर इर्टिगा आणि बोलेरो कारची समोरासमोर धडक झ [...]
एसटी बस आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात तिघांचा मृत्यू
जामखेड ः जामखेड शहराजवळ खर्डा रोडवरील पेट्रोलपंपा जवळ देवदर्शनाहून परतणार्या तरुणांच्या चारचाकी वाहन व एस टी बसच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जण [...]
समृद्धी महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू
वाशिम : समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून या महामार्गावर सुरू असलेली अपघाताची मालिक अद्यापही संपण्याची चिन्हे नाहीत. सोमवारी या महामार्गावर झालेल [...]
मद्यधुंद मुख्याधिकार्यांनी उडवले दोन गाड्यांना
पुणे ः पुणे शहर आणि जिल्ह्यातील हिट अॅन्ड रनच्या घटना थांबण्याची चिन्हे नाहीत. विशाल अग्रवाल या उद्योगपतीच्या मुलाने आपल्या पोर्शे कारने दोघांना [...]
बस दरीत कोसळून 28 प्रवाशांचा मृत्यू
इस्लामाबाद ः पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात तब्बल 28 प्रवाशी ठार झालेत. मृतांमध्ये बहुतांश लहान मुले व मह [...]