Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानीच्या तालुकाध्यक्षांचा मृत्यू

खुलताबाद : तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करीत त्यांच्यावर दरोडे

 छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ढोल वाजवत धरला ठेका
खैरेंनी आता मनपाचीही तयारी करावी : शिरसाट
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जुनी पेन्शन लागू करण्यासाठी निदर्शने तिसऱ्या दिवशीही कायम 

खुलताबाद : तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करीत त्यांच्यावर दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 17) घडली. राजू आसाराम हारदे (वय 52) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांचे नाव आहे. मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी हल्ला केला होता.

COMMENTS