Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहींना सातपूरच्या जेतवन बुद्ध विहारात अभिवादन

सातपूर- येथील धम्म सागर प्रबोधन संघ संचलित जेतवन बुद्ध विहार येथे काळाराम  मंदिर प्रवेश सत्याग्रहींना त्यांच्या स्मृतींना उजाळा देत पाच वर्

कोरोना संक्रमणाचा आलेख चढताच ; देशात एका दिवसात 1 लाख 94 हजार नवे रुग्ण
झारखंडमध्ये अपघातात सहा जणांचा मृत्यू
कपाटाची चावी बनवून देणाराने दोन तोळ्याचे दागिने नेले चोरून

सातपूर– येथील धम्म सागर प्रबोधन संघ संचलित जेतवन बुद्ध विहार येथे काळाराम  मंदिर प्रवेश सत्याग्रहींना त्यांच्या स्मृतींना उजाळा देत पाच वर्षापासून अधिक काळ चाललेला या सत्याग्रहाला विश्व भूषण डॉ ,बाबासाहेब आंबेडकरांनी मानव मुक्तीचा लढा म्हणून व मानवी मूल्यांची व हक्कांची लढाई म्हणून या सत्याग्रहाकडे बघितले जाते म्हणून या लढ्यातील शहिदांना व सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी दोन मार्च काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिन जेतवन बुद्ध विहारात साजरा करण्यात आला याप्रसंगी बाजीराव पगारे मनोज अहिरे यांनी प्रतिमा पूजन केले तसेच वसंत अहिरे नारायण मोरे यांनी दीप प्रज्वलन केले किरण साळवे यांनी स्वागत केले तर प्रास्ताविक मधुकर भाले यांनी केले

COMMENTS