मुंबई ःउत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आजम खान आणि त्यांच्या कुटुंबीयांना अलाहाबाद हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मुला

मुंबई ःउत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आजम खान आणि त्यांच्या कुटुंबीयांना अलाहाबाद हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मुलाच्या बनावट जन्मदाखला प्रकरणात कोर्टाने आजम यांना सुनावलेल्या सात वर्षांच्या शिक्षेलाही स्थगिती दिली. तसेच आजम खान, पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुला आजम यांना जामीन मंजूर केला आहे. बनावट जन्मदाखला प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानं आजम खान, पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आजम यांना जामीन मंजूर केला आहे.
COMMENTS