सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला अखेर जामीन मंजूर.

Homeताज्या बातम्याशहरं

सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला अखेर जामीन मंजूर.

 सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ पिठानीला (Siddharth Pithani) मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात आला आहे . सिद्धार्थ पिठानीला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठाने पिठानीला ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. 

मुंबई गोवरचा उद्रेक, आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू
मराठी अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन
सरकारला फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस – गोपाचंद पडळकर | LOKNews24

COMMENTS