Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाली आहे – आ. नितेश राणे 

 सिंधुदुर्ग प्रतिनिधी - सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाली आहे.  हे सिद्ध होत आहे कुपर हॉस्पिटलचे डॉक्टर कुमार शहा य

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर
रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग’ प्रकरणात दिलासा
मुंडे बहीण-भावात मोर्चे बंधणीला सुरुवात

 सिंधुदुर्ग प्रतिनिधी – सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाली आहे.  हे सिद्ध होत आहे कुपर हॉस्पिटलचे डॉक्टर कुमार शहा यांनी ज्या ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या सत्य आहेत , तर त्यांना सुशांत सिंग राजपूत याचा पोस्टमार्टम करताना व्हिडिओ ग्राफी सुद्धा करू दिलेली नाही, डॉक्टर कुमार शहा हे त्यावेळी हॉस्पिटलमध्ये होते का असा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होत , मात्र रात्री सुशांत सिंग राजपूत याच प्रेत ॲम्बुलन्स मध्ये ठेवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, तर त्यावेळी उद्धव ठाकरे यांचं सरकार होत.  त्यावेळी डॉक्टर कुमार शहा यांच्यावर कोणी दबाव टाकला असा प्रश्न आहे त्यांनी उपस्थित केला आहे.  तर त्यावेळी नक्की कोणाला वाचवायचा प्रयत्न केला ?  बेबी पेंग्विनला वाचवण्याचा प्रयत्न होता का असा प्रश्न आहे त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

COMMENTS