Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुजल पंचभाई महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेतह राज्यात तेरावा

अंबाजोगाई प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य प्रज्ञाशोध परीक्षा, जळगाव यांच्या वतीने  घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत योगेश्वरी नूतन

पीडितेची ओळख उघड करणे पडले महागात
रामदास आठवलेंकडून शशी थरुर यांना इंग्रजीचे धडे | LOKNews24
कर्जत नगर पंचायत, वंचित बहुजन आघाडी, तिसरा पर्याय

अंबाजोगाई प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य प्रज्ञाशोध परीक्षा, जळगाव यांच्या वतीने  घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत योगेश्वरी नूतन विद्यालयातील (मंदिर विभाग) सातवी वर्गात शिक्षण घेत असलेला सुजल नागेश पंचभाई याने 160 गुण घेऊन राज्यात 13 वा क्रमांक व अंबाजोगाई तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. त्याने प्राप्त केलेल्या या स्पृहणीय यशाबद्दल  सुजल सह त्याचे मार्गदर्शक, शिक्षक व सुजलचे पालक यांचे शालेय समिती व शालेय कर्मचारी यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी तसेच विद्यालयाचे मंदिर विभाग प्रमुख सुभाष शिंदे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी स्वागत केले.

COMMENTS