पुणे ः घरगुती वादातून एका तरुणाने खडकवासला धरणात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. गुरूवारी सकाळी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना मृतदेह पाण्यावर त

पुणे ः घरगुती वादातून एका तरुणाने खडकवासला धरणात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. गुरूवारी सकाळी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला, त्यावेळी ही घटना उघडकीस आली. स्वप्निल रामभाऊ कणसे अस 34 वर्षीय तरुणाचे नाव आहे. मुळ बीडमधील अंबेजोगाई येथील रहिवाशी असलेला स्वप्निल पुण्यातील शिवणे भागात राहात होता. स्वप्निल पेंटींगचे काम करुन उदरनिर्वाह करत होता.
COMMENTS