Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उच्चशिक्षित बहीण-भावाची आत्महत्या

कोल्हापूर ः आईच्या मृत्यूनंतर अवघ्या अडीच महिन्यांतच तिच्या विरहात उच्चशिक्षित सख्ख्या बहीण-भावाने तलावात उडी घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदय

9  वर्षीय इन्स्टा क्वीनची आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी एकाची आत्महत्या
इंदूरमध्ये 12 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

कोल्हापूर ः आईच्या मृत्यूनंतर अवघ्या अडीच महिन्यांतच तिच्या विरहात उच्चशिक्षित सख्ख्या बहीण-भावाने तलावात उडी घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. दोन्ही भावंडांनी या घटनेला कुणालाही जबाबदार धरू नये, असे आपल्या चिठ्ठीमध्ये स्पष्ट केले आहे.भूषण निळकंठ कुलकर्णी व भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी असे मृत भावंडांचे नाव आहे. हे दोघेही शहरातील नाळे कॉलनीत राहत होते. त्यांनी शहरातील राजाराम तलावात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. हे दोघेही अविवाहित होते.

COMMENTS