Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

सुसाईड नोटमधून कारण समोर

मुंबई प्रतिनिधी – मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा येथील इमारतीच्या 23व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्यांनी आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आहे. बांधकाम क्षेत्रात  घटनेनं एकच खळबळ माजली आहे. सध्या पोलिसांकडून या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास केला जातोय.

नागपुरात पोलिस कर्मचार्‍यांची गोळी झाडून आत्महत्या
खडकवासला धरणात तरूणाची आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

COMMENTS