नाशिक प्रतिनिधी - नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने सुधीर तांबे यांनी उमेदवारी दिली असता त्यांनी मुलासाठी महाविकास
नाशिक प्रतिनिधी – नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने सुधीर तांबे यांनी उमेदवारी दिली असता त्यांनी मुलासाठी महाविकास आघाडी व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणल्याने तासाभरातच त्यांनी आदराचा पालापाचोळा केल्याची सडकून टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथे केली यावर येवला येथे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या प्रचारासाठी आलेल्या विधान परिषदेचे सदस्य सुधीर तांबे यांनी माध्यमांसमोर बोलण्यास नाकार देत मला काही बोलायचे नाही मला माफ करा असे सांगत काढता पाय घेतला या प्रचार सभेच्या वेळी पाचशे खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या मात्र प्रचार सभेला तीन ते साडेतीन तास उशीर झाल्याने अंदाजे १५० जणांच्या जवळपास प्रचार सभेसाठी उपस्थिती असल्याने उर्वरित खुर्च्या रिकाम्या राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
COMMENTS