Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भररस्त्यात अचानक पेटली कार अन्….

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

बुलढाणा प्रतिनिधी – चिखली( Cikhalī) रोडवर उभ्या कार ने पेट घेतल्याने खळबळ उडाली होती. या कारने चिखली रोडवरील हॉटेल नर्मदा (Hotel Narmada) जवळ उभी असताना अचानक पेट घेतला होता. यावेळी उपस्थित नागरिकांना कारमधून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यावर आग नियंत्रणात आणली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहान झालेली नाही. मात्र कारचे नुकसान झाले आहे.

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ला लागणार सुरूंग
टायगर 3 सिनेमाचा दमदार टीझर रिलीज
2000 रुपयांसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या | LOKNews24

COMMENTS