Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाईत अडखळत बोलणार्‍या मुलांच्या शस्त्रक्रिया यशस्वी

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई येथे बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.28 मार्च रोजी वैद्यकीय अधिक्षक डॉ.चंद्रका

पुण्यात शेलार टोळीविरोधात मोक्का कारवाई
जसप्रीत बुमराहचे जंगी पुनरागमन; थेट झाला कर्णधार
राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई येथे बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.28 मार्च रोजी वैद्यकीय अधिक्षक डॉ.चंद्रकांत चव्हाण  यांनी 20 लाभार्थ्यांच्या जिभेच्या शस्त्रक्रिया केल्या.
सदरील शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामीण रुग्णालय धानोरा (बु)  येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली तसेच वृद्धत्व व मानसिक उपचार केंद्र अंबाजोगाई, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे उत्स्फूर्तपणे सहकार्य लाभले.शिबीराच्या यशस्वीतेसाठी डॉ. कदम,डॉ. गालफाडे,डॉ. महेंद्र लोमटे, डॉ. पांडुरंग बोंद्रे, डॉ. कमलाकर साखरे, डॉ. प्रदीप देशमुख,डॉ. सीमा काशीद,डॉ. दिपाली मोहेकर,डॉ. स्वाती जावळे,डॉ. सारिका बारहाते कर्मचारी  राहुल शिंदे, नागेश चव्हाण, अमर गालफाडे, महेश वैष्णव, सोनाली माने, प्रतिभा परळकर, कामिना केंद्रे, सोनाली सरवदे, मस्के सिस्टर यांनी विशेष प्रयत्न केले.

COMMENTS