आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

नांदेड जिल्ह्यातील जलधरा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील घटना

नांदेड प्रतिनिधी  - आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील. जलधारा शासकीय आश्रमशाळा येथे घ

ब्राम्हणगाव शाळेत शालेय मंत्रीमंडळ निवडणूक उत्साहात
राजधानीत होणारी इंडिया आघाडीची बैठक रद्द
राहाता नगरपरिषद मुंबई दुर्घटनेतून धडा घेणार का ?

नांदेड प्रतिनिधी  – आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील. जलधारा शासकीय आश्रमशाळा येथे घडलीय. आदिवासी मुलामुलीना दर्जेदार शिक्षण मिळाव म्हणून केंद्र शासनाकडून निवासी आदिवासी आश्रमशाळा चालवल्या जातात मात्र अशा आदिवासी आश्रम शाळेतील जवळवपास 30 ते 35 मुला मुलींना डोकेदुखी व मळमळ अशा प्रकारचा किरकोळ त्रास जाणवला व 11 विद्यार्थ्यांना मळमळ उलटी होऊन पोटात दुखून चकरा येत असल्याने त्यांना जलधरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात व हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विषबाधा कशामुळे झाला अद्याप स्पष्ट झाले नाही.

COMMENTS