पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह योजनेचा लाभ 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह योजनेचा लाभ 

बुलढाणा प्रतिनिधी- पहिली ते बारावी पर्यंत सर्वच माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता विमा कवच देण्यात आले आहे.राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग

वंचितचे मराठवाडाचे महासचिव रमेश गायकवाड यांचा अशोक हिंगे सदिच्छा भेट व सत्कार
प्रेम प्रकरणातून जिवंत जाळलेल्या तरुणाचा मृत्यू | LOKNews24
मेव्हण्याकडून दाजीची डोक्यात रॉड घालत हत्या

बुलढाणा प्रतिनिधी– पहिली ते बारावी पर्यंत सर्वच माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता विमा कवच देण्यात आले आहे.राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना शासनाने लागु केली आहे, या योजने अंतर्गत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू ,कायमचे अपंगत्व, दोन्ही अवयव किंवा एक अवयव निकामी होणे यासह इतर शस्त्रक्रियेसाठी देखील सानुग्रह अनुदान उपलब्ध होणार आहे, दुर्दैवाने अशी घटना घडल्यास पालकांनी शाळेशी संपर्क करावा असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS